Skip to content
  • About us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
Instagram Telegram
Dnyanshala.News
  • Education news
  • Result
  • Scholarship
Instagram Telegram
Dnyanshala.News
Home Education news SSC GD Score Card 2026 जाहीर; कॉन्स्टेबल जीडी परीक्षेचे गुण येथे करा चेक!

SSC GD Score Card 2026 जाहीर; कॉन्स्टेबल जीडी परीक्षेचे गुण येथे करा चेक!

  • OnFebruary 17, 2026
  • ByNitin
  • InEducation news
SSC GD Score Card 2026

SSC GD Score Card 2026 ची प्रतीक्षा अखेर संपली आहे मित्रांनो . कर्मचारी चयन आयोगाने (SSC) कॉन्स्टेबल जीडी परीक्षेचा अधिकृत स्कोरकार्ड जारी केला असून, आता उमेदवार आपले गुण थेट तुम्ही पाहू शकतात. जर तुम्ही देखील 53690 पदांच्या या मेगा भरती प्रक्रियेत सहभागी झाले असेल, तर Constable GD Result आणि तुमचे मार्क्स तपासण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा वैयक्तिक स्कोरकार्ड त्वरित डाउनलोड करू शकता.

स्कोरकार्ड कसा डाउनलोड करायचा? (Step-by-Step)

तुम्ही खालील दिलेल्या सोप्या स्टेप्स वापरून तुमचा स्कोरकार्ड पाहू शकता.

  • सगळ्यात पहिले तुम्हाला मेन वेबसाईटवर जावं लागेल, ssc.gov.in या पोर्टलवर जा.
  • होमपेजवर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • नंतर डॅशबोर्डवर ‘Result/Marks’ किंवा ‘SSC Constable GD Score Card 2026’ या लिंकवर क्लिक करा.
  • नंतर परत आवश्यक माहिती4 भरल्यानंतर तुमचा स्कोरकार्ड स्क्रीनवर दिसेल.
  • नंतर लागेल म्हणून स्कोरकार्डची प्रिंट किंवा PDF सेव्ह करून ठेवा.

भरती प्रक्रियेचे महत्वाची माहिती

भरती प्रक्रियेचा टप्पा (Event)महत्त्वाची तारीख / तपशील (Details)
परीक्षेचे नावSSC Constable (GD) Exam 2026
एकूण रिक्त पदे53,690
लेखी परीक्षेचे आयोजन04 ते 25 फेब्रुवारी, 2025
तात्पुरती उत्तरतालिका (Answer Key)04 मार्च, 2025
अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key)26 जून, 2025
शारीरिक चाचणी (PET/PST)20 फेब्रुवारी ते 12 मार्च, 2025
स्कोरकार्ड स्टेटस (Score Card)आज जाहीर (Live Now)

Share This Post
Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram Share on WhatsApp
Nitin
Nitin
Articles: 22
Next Post CBSE Board Exam News 2026: वर्षातून दोनदा परीक्षा, पण पहिली हुकली तर वर्ष जाणार वाया? जाणून घ्या नवीन नियम.
CBSE Board Exam News 2026

Related Posts

FYJC Admission 2026

FYJC Admission 2026: अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; २९ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी!

  • ByNitin
  • OnMay 27, 2026
  • InEducation news
UPSC Prelims Answer Key 2026

UPSC Prelims Answer Key 2026: पूर्व परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर, १ प्रश्न वगळला

  • ByNitin
  • OnMay 27, 2026
  • InEducation news
Hybrid School Model 2026

Hybrid School Model 2026 महाराष्ट्रात लागू होणार? जाणून घ्या नेमकी माहिती

  • ByNitin
  • OnMay 26, 2026
  • InEducation news

Leave a ReplyCancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2026 Dnyanshala.News | A Govt. of India Registered Venture 

  • About us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions