NEET UG Re-Exam 2026 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट!

NEET UG Re-Examination 2026 ची प्रोव्हिजनल Answer Key आणि OMR Response Sheet अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्वरित आपली OMR शीट आणि उत्तरपत्रिका तपासून घ्यावी.

जर उत्तरपत्रिकाकेतील कोणत्याही उत्तराबाबत शंका असेल, तर 15 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत ऑनलाइन हरकत (Objection) नोंदवता येणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 200 रुपये शुल्क भरावे लागेल. तज्ज्ञ समिती हरकतींची पडताळणी केल्यानंतर अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर निकाल जाहीर होईल.

OMR Response Sheet डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन Application Number आणि Password वापरून लॉगिन करावे. उत्तरतालिका आणि OMR शीटची तुलना करून आवश्यक असल्यास वेळेत हरकत नोंदवणे महत्त्वाचे आहे.

मित्रांनो शेवटची तारीख लक्षात ठेवा बर का 15 जुलै 2026, सकाळी 11 वाजेपर्यंत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *